शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परवीन बाबी

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'सिलसिला'साठी जया बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड, पण...

फिल्मी : परवीन- डॅनी यांच्या नात्यात बिग बींमुळे पडला मीठाचा खडा?; अमिताभमुळे झाला या जोडीचा ब्रेकअप

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

फिल्मी : परवीन बाबींच्या संपत्तीसाठी नातेवाईकांनी पाहिली 11 वर्ष वाट; प्रकरण कोर्टात गेलं अन्...

फिल्मी : एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांचा दुर्देवी अंत झाला होता बंद खोलीत

फिल्मी : 'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

फिल्मी : विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर अविवाहित राहिल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री

फिल्मी : टॉप अभिनेत्यांसोबत होते परवीन बाबीचे अफेअर, पण शेवटच्या काळात वाटेला आलं एकाकी जीवन

फिल्मी : अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार

फिल्मी : संपत्तीसाठी 11 वर्ष नातेवाईकांनी झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या; अखेर कोणाला मिळाली परवीन बाबीची संपत्ती