लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक - Marathi News | Parth Pawar active in Pune for the upcoming elections, held a review meeting of office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

अजित पवार गटाच्या पुणे शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. २३) जिजाई निवासस्थानी घेतली.... ...

अजित पवारांची दोन्ही मुले सक्रिय; पार्थ होता भाजप नेत्यांच्या संपर्कात, नेत्यांच्या घेतल्या भेटी - Marathi News | Both Ajit Pawar's children are active; Parth was in contact with BJP leaders, met with the leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांची दोन्ही मुले सक्रिय; पार्थ होता भाजप नेत्यांच्या संपर्कात, नेत्यांच्या घेतल्या भेटी

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर पार्थ राजकारणात सक्रिय नव्हता. ...

खुपते तिथे गुप्ते: बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?; राज ठाकरेंचा अजितदादांना टोला - Marathi News | mns raj thackeray talk about ncp ajit pawar in khupte tithe gupte avdhoot gupte talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?; राज ठाकरेंचा अजितदादांना टोला

Khupte tithe gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या मंचावर राज ठाकरेंची फटाकेबाजी ...

Maharashtra Politics: पार्थ पवार-शंभुराज देसाई भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय विरोधक शत्रू...”   - Marathi News | ncp ajit pawar reaction over parth pawar and shinde group shambhuraj desai meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार-शंभुराज देसाई भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय विरोधक शत्रू...”

Maharashtra News: पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीचे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. ...

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मंत्री शंभुराज देसाईंच्या भेटीला; राजकीय चर्चांणा उधाण - Marathi News | Ajit Pawar's son Partha Pawar meets Minister Shambhuraj Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मंत्री शंभुराज देसाईंच्या भेटीला; राजकीय चर्चांणा उधाण

गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...

पार्थ पवार आले तेव्हा खा. श्रीकांत शिंदेंनी त्याचं स्वागत केलं Shrikant Shinde welcome Parth Pawar - Marathi News | Eat when Parth Pawar comes. Shrikant Shinde welcomed him Shrikant Shinde welcome Parth Pawar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार आले तेव्हा खा. श्रीकांत शिंदेंनी त्याचं स्वागत केलं Shrikant Shinde welcome Parth Pawar

पार्थ पवार आले तेव्हा खा. श्रीकांत शिंदेंनी त्याचं स्वागत केलं Shrikant Shinde welcome Parth Pawar ...

Parth Pawar: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर पार्थ पवारांचं स्वागत; अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Parth Pawar: At Parth Pawar's Varsha Bungalow, Shrikant Shinde welcomed; Many raised their eyebrows in politics of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर पार्थ पवारांचं स्वागत; अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. ...

Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव - Marathi News | I am Partha friend pressure on police for investigation by naming Partha Pawar in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे ...