लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar, मराठी बातम्या

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
पार्थ पवारांना दणका; मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा - Marathi News | Hit to Parth Pawar; Income tax department raids Mumbai office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांना दणका; मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

IT Raids on Parth Pawar Office : आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ...

MPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही” - Marathi News | bjp gopichand padalkar criticises ajit pawar over mpsc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :MPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”

MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे. ...

“सरकारला आदित्य ठाकरे अन् पार्थ पवारच्या करिअरची चिंता; स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या” - Marathi News | Swapnil Lonkar Suicide: government worried about career of Aditya Thackeray Partha Pawar Says BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकारला आदित्य ठाकरे अन् पार्थ पवारच्या करिअरची चिंता; स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या”

Swapnil Lonkar Suicide: स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.   ...

मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा - Marathi News | pandharur assembly by election bjp leader chandrakant patil slams deputy cm ajit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून उपमुख्यमंत्री लक्ष्य ...

"राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित आणि तो कसा होणार ते अजित पवारांना माहित्येय" - Marathi News | pandharur assembly by election bjp leader chandrakant patil hits out at ncp leader ajit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित आणि तो कसा होणार ते अजित पवारांना माहित्येय"

bjp leader chandrakant patil hits out at ncp leader ajit pawar: भाजपवर टीका करणाऱ्या अजित पवारांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून समाचार ...

अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेनेची रणनीती; 'दादां'च्या विरोधकामागे उभी केली शक्ती - Marathi News | Pimpri chinchwad municipal corporation election Shiv Senas strength Shrirang Barne against NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेनेची रणनीती; 'दादां'च्या विरोधकामागे उभी केली शक्ती

आगामी महापालिका निवडणूक : राजकीय पक्षाकडून स्थानिक नेत्यांना रसद ...

पार्थनं घेतली अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट; अनेकांच्या भूवया उंचावल्या - Marathi News | Parth Pawar meets BJP leader Harshvardhan Patil who is a staunch opponent of Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थनं घेतली अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट; अनेकांच्या भूवया उंचावल्या

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपातून इंदापूर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती, परंतु राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला ...

कळवणच्या डोंगऱ्या देव उत्सवात थिरकली रोहित पवार यांची पावले - Marathi News | Rohit Pawar's footsteps trembled at the festival of mountains of Kalvan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणच्या डोंगऱ्या देव उत्सवात थिरकली रोहित पवार यांची पावले

कळवण : आदिवासी परंपरेत महत्त्वपूर्ण गणल्या जाणाऱ्या डोंगऱ्या देव उत्सवातील आदिवासी नृत्याने आजवर भल्याभल्यांना भुरळ घातलेली आहे. कर्णमधुर संगीत आणि काळजाचा ठोका चुकवणारा लयबद्ध ठेका पाहून आमदार रोहित पवार यांचीही पावले अशा वेळी थिरकली नसती तर नवलच ! ...