राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
स्मार्ट सिटीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून महापालिका स्वतःचे खिसे भरण्यातच व्यस्त असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ...
प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे' या उल्लेखामुळे फक्त मावळातच नाही तर पुणे जिल्ह्यात याबद्दल चर्चा रंगत आहे. हा इशारा नेमका कोणाला? यावरही परिसरात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...
Ajit Pawar Income Tax: खुलाशासाठी ९० दिवसांची मुदत. नोटिसा जारी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे मुंबईतील कार्यालय, जरंडेश्वर साखर कारखाना, नवी दिल्लीतील फ्लॅट आदी वास्तूंचा समावेश आहे. ...
Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. ...
पुढे बोलताना पवार म्हणाले, जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तीचा उल्लेख केला जातोय. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत ...
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ...