नाशिक- शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्कींगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमीटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
महानगरपालिका हद्दीतील बाजारव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे वाहनांकरिता पार्किंगच्या जागा आरक्षित ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. पण मनपातर्फे रोडवर पे अॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी होत आहे. ...
पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्य ...