गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देवून पाहणी केली. नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह ,वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्वशक्ती ...
उपचाराची आशा बाळगून गरीब रूग्ण येथे येतात. अशात कोणताही रूग्ण आल्यास त्याला दर्जेदार आरोग्य उपलब्ध करवून द्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या. सोमवारी (दि.२२) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देवून विविध कक्षांची प ...
आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. ...
तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्या ...
राज्यमंत्री असल्याने वरिष्ठांच्या खोलीत बसून सर्व कामे सहज होणे शक्य होते. परंतु आरटीओ कार्यालयात वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके सामान्यांसारखे रांगेत लागले. स्मार्ट कार्ड काढण्याचीही प्रक्रिया पूर् ...
आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात ...
अल्पावधीत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप सोडणारे डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले. ...
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयांतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्यासोबतच पहिल्या टप्प्यातील कामे येत्या १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. गोरेवाडा आंतरराष्ट् ...