राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका, संगणक कक्ष, ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवास ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार येथील कामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी केली. ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ...
बहीम भावाच्या प्रेम आणि रक्षणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त गोंदिया येथील शेकडो महिलांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना राखी बांधली.गोंदिया येथील बहिणींचे प्रेम आणि त्यांनी दिलेल्या आदराने फुके सुध्दा काही क्षण भावनिक झाले होते. ...
आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री डॉ. फुके बोलत होते. ...
जिल्हयातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामुळे प्रत्येक दौऱ्यात जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राथमिकता आहे. त्यामुळे जनता दरबार घेतला जात असून हा एक खुला दरबार असून येथे प्रत्येकाला आपली बाजू शासनाप ...
येथील धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. शासनाच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतंर्गत यासाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभरात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या सुतीका ...