जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या बांधकाम व लघुसिंचन विभागातील कार्यकारी व उपअभियंत्यांचा पदभार मिळावा, यासाठी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांमार्फत लॉबिंग केले जात आहे. ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजनेच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. ...
शहरी भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत ५३ कोटी रुपयांचा निधी घरकुलांसाठी गतवर्षी प्राप्त झाला खरा, मात्र वर्षभरापासून हा निधीच खर्च झाला नसल्याने लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ...
पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़ ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये १२ जि.प.शाळांवर सद्यस्थितीत एकही शिक्षक राहिला नसल्याची बाब समोर आली आहे. ...
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोगस बियाणे व पीक विम्या संदर्भात चर्चा करण्यात आली़ यामध्ये पीक विम्याबाबत गतवर्षी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, असा सज्जड इशारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...