जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदारावर अधिक मेहरबानी दाखवत प्रत्यक्ष बिलापेक्षा अधिकची रक्कम वितरित केल्याचा प्रकार लेखापरिक्षणात समोर आला आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने २०१७-१८ या वर्षांतील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़ यामध्ये प्राथमिक विभागातील ९, माध्यमिक विभागातील ४ आणि एका शिक्षकांची प्रोत्साहनपर उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे़ ...
शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांसह ६ जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आॅनलाईन बदल्यांतर्गत इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिली असल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षकांची एक कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे. ...
महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध् ...
जिल्ह्यातील २१४ माध्यमिक विद्यालयांपैकी फक्त ५४ विद्यालयांमध्ये कायमस्वरुपी मुख्याध्यापक कार्यरत असून तब्बल १६० शाळांचा कारभार प्रभारींवर सुरु असल्याची बाब समोर आली आहे. ...