तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांसह पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने २४ डिसेंबर रोजी पालकांनी शाळेतील मुलांना घरी नेवून चक्क शाळेवर बहिष्कार टाकला़ शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा प ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांना पारेषण विरहित सौर विद्युत संच बसविण्यासाठी आलेला ४ कोटी ९ लाख ६५ हजार २१० रुपयांचा निधी प्रशासकीय गोंधळामुळे ठप्प पडला आहे़ या कामाच्या निविदा मंजूर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शि ...
जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतला जात असल्याने नाराज झालेल्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी पक्षाच्या नेत्या ...
दुष्काळामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र लोकप्रतिनिधींना डावलून काम करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़ ...
मागासवर्गीयांच्या विविध योजनांसाठी सलग तीन वर्षे राखीव ठेवलेला ३ कोटी ५७ लाख ३६ हजार १११ रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अखर्चित ठेवल्याची बाब राज्य शासनाच्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ त्यामुळे या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आ ...