परभणी महापालिकेतील प्रभाग ११ च्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. फातेमा यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह त्यांच्या निकटवर्तीयांनी एकच जल्लोष केला. मात्र हाच जल्लोष एकाच्या ज ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत साधारणत: दीड वर्षापूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी बहुतांश शौचालये बंद पडल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे़ ...
येथील महानगरपालिकेत शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त रमेश पवार, उपायुक्त भारत राठोड यांच्यासह अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे पहावयास मिळाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, तसेच याकाळात मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. ...