पारस छाब्राने बडो बहू, द सिरियर, हमारी अधुरी कहानी, कर्णसंगिनी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले होते. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. तो अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत नात्यात आहे. Read More
बिग बॉस 13 चे एक्स कंटेस्टंट पारस छाबरा आणि माहिरा शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघे 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या ब्रेकअपची बातमी एकून चाहते हैराण झालेत. ...