१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Anil Parab On Sachin Vaze Letter: 'एनआयए'कडून अटक करण्यात आलेले मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मीडियाला एक पत्र लिहून राज्यातील तीन महत्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. ...
dilip walse patil: राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते. ...