या सभेत मोजकेच बोला, तसेच ज्या नगरसेवकांना बोलावयाचे आहे, त्यांची नावे आधी द्या, असे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दिले आहे. ...
जायकवाडी ते औरंगाबादपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम आधी करावे. इतर कुठल्याही कामाला प्राधान्य देऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, आमदारांना खडसावले. ...
शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नाहीत. ...
समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम करण्यास इच्छुक असलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला मंगळवारी महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनानेही हिरवा कंदिल दाखविला. ...
समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम करण्यास इच्छुक असलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला मंगळवारी महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांसह प्रशासनानेही हिरवा कंदिल दाखविला. ...