व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीस अटक केली असून आता या प्रकरणात पाच आरोपी अटक झाले आहेत़ ...
छापील तिकीटे बंद करुन डिजीटल तिकीटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजीटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी प्रत्येक महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या उत्पन्नातून महिन्याकाठी ह ...
व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़ ...
तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेले पाचही उमेदवार करोडपती आहेत़ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना या उमेदवारांनी आपली संपत्ती घोषित केली असून, या कोट्याधीश उमेदवारांच्या लढतीकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़ ...
अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या याचिकेवरील निर्णयानंतर परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची निवडणूक घेऊ, असे यापूर्वी शासनातर्फे खंडपीठात करण्यात आलेले निवेदन शुक्रवारी शासनाने मागे घेतले. ...
राजकीय विश्लेषण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यां ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्राप्त करून ग्रामपंचायतींनी विहिरींच्या कामास मान्यता मिळविण्यासाठी पंचायत समितीकडे दाखल केले़ पंचायत समितीने प्राप्त प्रस्ताव १९ मार्च ...