गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ ...
माहेरी जाणाऱ्या भावजयीला दिराने केलेल्या मारहाणीत तिचे नाक तुटल्याची घटना पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकात गुरुवारी (दि. १० ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
शहरातील पथदिवे बसविण्याचे काम आता राज्य शासनाच्या एजन्सीमार्फत होणार असून ७ वर्षांपर्यंत ही एजन्सी देखभाल दुरुस्तीही करणार असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. ...
रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत रेल्वे सुरक्षा विभागाच्यावतीने पूर्णा रेल्वेस्थानकावर जनजागृती अभियान राबविण्यात आले. ...
परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या चार दरवाजातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, टप्प्या-टप्प्याने हे पाणी पूर्णा व नांदेड शहरालाही दिले जाणार आहे. ...