लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : विद्यार्थी, शिक्षकांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | Parbhani: Students and teachers of the District Council | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विद्यार्थी, शिक्षकांनी काढला जिल्हा कचेरीवर मोर्चा

येथील जि.प. बहुविध प्रशाला बंद करण्याचा घाट घातला जात असून याविरुद्ध शिक्षक, विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

परभणी : शाळेची भिंत पडून सात विद्यार्थिनी जखमी - Marathi News | Parbhani: Seven female students injured after school wall collapsed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शाळेची भिंत पडून सात विद्यार्थिनी जखमी

शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक ऊर्दू शाळेची भिंत कोसळून चौथी वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ...

परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन - Marathi News | Parbhani: 'Dhol Baazo' movement for reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

थर्माकोलची होडीच त्यांच्या शिक्षणासाठी आधार; पाथरी तालुक्यात गोदावरी पात्रातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Thermakola boats support their education; Fatal travel of students from Godavari Patra in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थर्माकोलची होडीच त्यांच्या शिक्षणासाठी आधार; पाथरी तालुक्यात गोदावरी पात्रातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

१०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोज गोदावरी नदीचे पात्र थर्माकोलच्या होडीने पार करावे लागते. ...

जिंतूर येथे खाजगी उर्दू शाळेची भिंत पडून ७ विद्यार्थि जखमी - Marathi News | 7 student was injured due to wall collapse in a private Urdu school at jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर येथे खाजगी उर्दू शाळेची भिंत पडून ७ विद्यार्थि जखमी

शहरातील उस्मानपुरा भागातील एका उर्दू शाळेची भिंत आज दुपारी १. ३० वाजेच्या सुमारास कोसळली. ...

सोनपेठ येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल जागर आंदोलन - Marathi News | Dhol Jagar movement for reservation of Dhangar community at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल जागर आंदोलन

 येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी आज सकाळी ढोल जागर आंदोलन करण्यात आले.   ...

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे ढोल जागर आंदोलन  - Marathi News | Dhangar Jagar movement of Dhangar community before Parbhani Collectorate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे ढोल जागर आंदोलन 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. ...

नांदेड-मुंबई गाडी लवकरच दररोज धावणार; रेल्वे महाव्यवस्थापक यादव यांचे आश्वासन - Marathi News | Nanded-Mumbai train will run every day soon; Railway General Manager Yadav assured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नांदेड-मुंबई गाडी लवकरच दररोज धावणार; रेल्वे महाव्यवस्थापक यादव यांचे आश्वासन

नांदेड येथून धावणारी नांदेड- मुंबई ही रेल्वे दररोज धावण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल ...