लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप  - Marathi News | 12th standard student appointed as Head master ; cheating in Parbhani institution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप 

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बारावीत शिक्षण घेणाऱ्या नातेवाईक महिलेला थेट उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक दिली. ...

परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद - Marathi News | Parbhani meeting: Purchase closure of the hill till the center starts | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोज ...

परभणी : ठिय्या आंदोलनात महिलांचा सहभाग - Marathi News | Parbhani: Women's participation in Thia agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ठिय्या आंदोलनात महिलांचा सहभाग

शहरातील तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने ३७ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच असून, २९ आॅगस्ट रोजी शहरातील सकल मराठा समाजातील महिलांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करून पाठिंबा दिला. ...

परभणी : वितरिकेच्या कामावर ४७२ कोटींचा खर्च - Marathi News | Parbhani: Expenditure of Rs. 472 crores for the distribution work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वितरिकेच्या कामावर ४७२ कोटींचा खर्च

पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या निम्न दूधना प्रकल्पाच्या कालवा व वितरिकेच्या कामावर आतापर्यंत तब्बल ४७२ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च झाला असून, केलेली बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शेतकऱ्यांनी आता ओरड सुरू केली आहे़ ...

परभणीत पोलीस वसाहतीची दूरवस्था : पोलिसांचेच कुटूंबिय असुरक्षित - Marathi News | Parbhani police colony disturbance: Police's family is insecure | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पोलीस वसाहतीची दूरवस्था : पोलिसांचेच कुटूंबिय असुरक्षित

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य वृंद्धीगत करण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचे कुटूंबियच ढिगारभर समस्यांमुळे असुरक्षित झाले आहे़ शहरातील पोलीस वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या समस्यांकडे लक्ष ...

परभणी मनपाच्या कारभारावर जोरदार टीका: खड्ड्यात बसून आमदारांनी केला यज्ञ - Marathi News | Strong criticism on the administration of Parbhani Municipal Corporation: MLA sitting in the pit and offering sacrifices | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपाच्या कारभारावर जोरदार टीका: खड्ड्यात बसून आमदारांनी केला यज्ञ

शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही महापालिका रस्त्याची कामे करीत नसल्याने आ. डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...

परभणी : ६ तालुके कापूस उत्पादक म्हणून जाहीर - Marathi News | Parbhani: 6 Talukas declared as cotton growers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ६ तालुके कापूस उत्पादक म्हणून जाहीर

राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकार तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरीता शासकीय भागभांडवलाची योजना कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर व सेलू अशा ...

परभणी मनपाच्या विरोधात आमदार पाटील यांचा खड्ड्यात बसून यज्ञ - Marathi News | MLA Patil performing Yadny sitting in the potholes of against Parbhani Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणी मनपाच्या विरोधात आमदार पाटील यांचा खड्ड्यात बसून यज्ञ

आमदार डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. ...