एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुलैे २०१८ च्या परिपत्रकाची परभणीत शनिवारी होळी करण्यात आली़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कंत्राटदाराला काम देण्यासाठी चक्क ४३ टक्के कमी दराने निविदा मंजूर केल्याचा प्रकार समोर आला आहे़ एवढ्या कमी दरामध्ये सदरील कंत्राटदार कसे काय काम करेल, याची पडताळणी करण्याची तसदीही विद्यापीठ प्रशासनाने घेत ...
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुले २०१८ च्या परिपत्रकाची आज आयटकच्यावतीने होळी करण्यात आली़ ...
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर भागात रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता अर्धवट का सोडून देण्यात आला, असा सवाल वाहनधा ...
जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कामाचे तुकडे पाडून ३ लाखांची मर्यादा न ओलांडता मजूर सोसायट्यांवर मेहरनजर दाखविण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असून विद्यापीठातील इमारतींची रंगरंगोटी करण्यासाठी तब्बल १४ मजूर सोसायटींना ३० लाख रुपयांच्य ...
राज्यातील ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला ६४ लाख ८५ हजार ७५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. ...