सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़ ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या तयारी अंतर्गत सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात झाली आहे़ ...
पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले. ...
जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ...
सभासद शेतकऱ्यांना आॅनलाईन पेमेंट वाटप केले जात नसल्याचे कारण देत शासकीय दुध योजनेकडून दुध उत्पादक संस्थांचे कमिशन कपात केले जात आहे. त्यामुळे संस्था कशा चालवाव्यात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ३४ संस्थानच्या माध्यमातून दररोज दहा हजार लिट ...
समाजातील वंचित घटकातील नागरिकांच्या प्रश्नांकडे आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता हीच गुरुकिल्ली आहे. त्यामुळे वंचितांचा वंचितपणा संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली असून या आघाडीची एकजुट दाखव ...