येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ ...
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील मतदान केंद्रांसह शाळा, महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान यंत्राची जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक मतदाराने ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटविषयी माहिती जाणून घ्यावी, असे अव ...
कापसाचे भाव वाढतील अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली आहे. २४ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५५७१ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. मागील आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आह ...
तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांंसाठी शेतकरी, निराधार वृद्ध व झोपडपट्टीधारकांनी २४ डिसेंबर रोजी तहसील ...
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोहिमेस सुरुवात केली असून, दारू पिवून वाहन चालविणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर रविवारी रात्री कारवाई करण्यात आली़ जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली़ ...
शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने २४ डिसेंबर रोजी परभणीतील कोतवालांनी मुंडण करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...
येथील जुना मोंढा भागातील महावीर चित्र मंदिराजवळ एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़ ...
तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांसह पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने २४ डिसेंबर रोजी पालकांनी शाळेतील मुलांना घरी नेवून चक्क शाळेवर बहिष्कार टाकला़ शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा प ...