राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़ ...
पालम ते गंगाखेड या रस्त्याने बसने प्रवास करताना गंगाखेड आगाराकडून प्रत्येक प्रवाशाला ५ रुपये जादा तिकीटदर आकारून लूट केली जात आहे़ याबाबत वारंवार तक्रारी करूनही बदल झालेला नाही़ त्यामुळे प्रवाशांत नाराजीचा सूर निर्माण झाला आहे़ ...
रायपूर ते चिकलठाणा खु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील तीन गावातील वाहतूक धोकादायक बनली आहे. २३ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन गावातील ग्रामस्थांमधून सा.बां. विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त ...
जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला नाक दाबूनच प्रसुती कक्षात यावे लागते. या कक्षातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने माता व न ...
येथील तालुका कृषी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या योजनांची वाताहत होत असून, शेतकरी कृषी विभागाच्या गलथान कारभारावर नाराज आहे़ ...
शहरातील बसस्थानक परिसरातील डिग्गी नाल्यावर नव्याने बांधलेली भिंत पडली असल्याने या नाल्यातील पाणी पुन्हा स्थानकामध्ये घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ त्यातच काही दिवसांपूर्वी बांधलेली भिंत पडल्याने बांधकामाविषयीही शंका उपस्थित होत आहे़ ...