लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीतील उपक्रम: पथनाट्यातून सावित्रींच्या विचारांचा जागर - Marathi News | Parbhani Undertaking: Savantri's idea of Jagan from Pathnat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील उपक्रम: पथनाट्यातून सावित्रींच्या विचारांचा जागर

येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा वसा दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात जाऊन विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थिनींच्या माध् ...

परभणी : प्रशासनाने बोलावली भरारी पथकांची बैठक - Marathi News | Parbhani: A meeting of the Flying Squad called by the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रशासनाने बोलावली भरारी पथकांची बैठक

बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़ ...

परभणी महानगरपालिका :११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण - Marathi News | Parbhani Municipal Corporation: Survey of 11 thousand beneficiaries | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महानगरपालिका :११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून हे काम केले जात असून, ही एजन्सी कागदपत्रांची तपासणी करून अहवाल महापालिकेला देणार आहे़ ...

परभणी : कृषी औजारांसाठी २२ लाखांचा निधी - Marathi News | Parbhani: 22 lakhs funds for agricultural equipments | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी औजारांसाठी २२ लाखांचा निधी

तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली. ...

परभणी : ५७ लाखांसाठी रखडले बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव - Marathi News | Parbhani: Loan Offer of 57 lakhs for unemployed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५७ लाखांसाठी रखडले बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव

येथील वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाला ५७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून न मिळाल्याने २०१४-१५ पासून बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव रखडले आहेत. ...

परभणी : वक्फ बोर्डाच्या संपत्तीत २४७ मालमत्तांची भर - Marathi News | Parbhani: 247 properties in Waqf board property | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वक्फ बोर्डाच्या संपत्तीत २४७ मालमत्तांची भर

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या सर्वेक्षणाअंती बोर्डाच्या मालमत्तेत २४७ मालमत्तांची भर पडली असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आता या मालमत्तांविषयी दावे, हरकती मागविले जाणार असून, त्यानंतर मालम ...

परभणी : ‘कृषी संजीवनी’साठी ११ गावांची निवड - Marathi News | Parbhani: The selection of 11 villages for 'Krishi Sanjivani' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘कृषी संजीवनी’साठी ११ गावांची निवड

महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांचा एकत्रिकरणाचा आराखडा तयार करून विकासकामे होणार आहेत. ...

परभणी : १७ लाख रुपयांची कुशल देयके मिळेनात - Marathi News | Parbhani: There are skilled payments of Rs. 17 lakhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १७ लाख रुपयांची कुशल देयके मिळेनात

मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत. ...