हुंड्यातील राहिलेले दहा हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ करुन घराबाहेर हालकून दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मुंबई येथील बैठकीत चार इच्छुकांची नावे कायम असल्याने नावाबाबत मतैऐक्य झाले नसल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली. ...
येथील महानगरपालिकेच्या पथकाने शहरातील दोन दुकानांवर शुक्रवारी दुपारी कारवाई करीत २२० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. याबाबत संबंधित दुकानमालकांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना परभणी येथील न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. ...
: शहरातील सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर अनाधिकृत असल्याची बाब मनपानेच स्पष्ट केल्यानंतर आता या टॉवरच्या दंड वसुलीचा १७ वर्षातील तब्बल ५९ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. एकीकडे तिजोरीत खणखणाट असल्याची बतावणी करणारी मनपा हक्काचा कर व ...
येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा वसा दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात जाऊन विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थिनींच्या माध् ...
बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़ ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून हे काम केले जात असून, ही एजन्सी कागदपत्रांची तपासणी करून अहवाल महापालिकेला देणार आहे़ ...