पूर्णा नदीपात्रातील निळा-कंठेश्वर बंधाºयाच्या रखडलेल्या कामामुळे ४ व ५ आॅगस्ट या दिवशी नदी पात्रात आलेले पाणी अडवू न शकल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते तर हे पाणी साठवले गेले असते. या पाण्यामुळे परिसरातील ९० ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने ५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ ...
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत परभणी मंडळ कार्यालयाकडे ५ आॅगस्टपर्यंत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ५ हजार १२३ अर्ज मंजूर झाले आहेत़ परंतु, किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ त्यामुळे या प्रकारामुळे कृ ...
शहरातील कच्छी बाजार परिसरातील ९ दुकाने फोडून चोरट्यांनी ४१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली आहे़ या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ही घटना शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली़ ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनचे शनिवारी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ त्यामुळे दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांना अखेर शनिवारी खऱ्या अर्थाने सिटीस्कॅन मश ...
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशस्त जागेत उभारणी करण्यात आली़ या ठिकाणी खेळाडू दररोज सरावासाठी येतात़ परंतु, पावसाळ्यात जिल्हा क्रीडा संकुलात पाणी साचून तळ्याचे स्वरुप येत असल्याने खेळडूंमधून संताप व ...
तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ...
नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ...