मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ...
शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत प ...
यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्हावासियांना समाधान देणारा पाऊस गुरुवारी रात्री सर्वदूर बरसला असून या पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांना प्रथमच खळखळून पाणी वाहिले आहे. जिल्हाभरात सरासरी ३७.५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६६ टक्क ...
कर्जमाफीसाठी आंदोलनास बसलेल्या खडकवाडी येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आक्रमकपणाचा सामना मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी करावा लागला. या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, असे सांगून कर्मचाºयांच्या पथ ...
हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मि ...