जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी ७ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके दिवसरात्र संपूर्ण जिल्हाभरात अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहेत़ ...
जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ ...
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही. ...
यावर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच शनिवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने ओढे आणि नाले खळखळून वाहिले असून, या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे़ परिणामी काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झ ...
दैनंदिन आहार हा सकसपूर्ण असला तरच आरोग्य चांगले राहते़ त्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच्या आहाराकडे आणि पर्यायाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांनी केले़ ...
सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार सुटीचा दिवस असतानाही शहरातील बाजारपेठेत गजबज पहायला मिळाली़ गणरायाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून, जिल्ह्यात तयारीला सुरुवात झाली आहे़ ...