सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या होणाऱ्या प्रचाराचा खर्च त्या त्या उमेदवारांच्या निवडणुकीतील एकूण खर्चात समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी दिली़ ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शुक्रवारी अखेरच्या दिवशी ५० उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केले असून, जिंतूरमध्ये आ़ विजय भांबळे यांनी तर गंगाखेडमध्ये विशाल कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली़ याशिवाय अन्यही दिग्गज नेत्यांनी ताकद ...