शेतीच्या सामायिक धुऱ्याच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील उमरा येथे ४ आॅक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी ५ आॅक्टोबर रोजी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...
रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे. ...
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या विरोधात बंडखोरी करीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या उमेदवारांचे बंड शमविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बंडखोर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लाग ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी ...
चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली़ छाननी अंती १६ अर्ज बाद ठरविले असून, ८१ उमेदवारांचे १०९ अर्ज वैध ठरले आहेत़ ...
पूर्णा तालुक्यातील गौर व परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाºयामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली आहेत. ...
भक्तांच्या हाकेला धावणारी व मनोमन इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून सोनपेठ शहरातील जगदंबा देवी परिचित आहे. या मंदिर संस्थानच्या वतीने २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर ...