महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींची २ हजार १३२ कामे पूर्ण झाली असून शेततळ्याची १३९ कामे पूर्णत्वास गेली असल्याचा अहवाल या विभागाने शासनाला सादर केला आहे. ...
शहरात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु केली असून या अंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांना भेटी देऊन त्या दुकानांमध्ये ‘गुडबाय प्लास्टिक’चे स्टिकर्स चिटकविण्यात आले. ...
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने सक्रिय असलेले माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाची या विधानसभा निवडणुकीत अग्नीपरीक्षा होणार असून त्यांचा राजकीय वारस ठरविण्यावरही या निमित्ताने शिक्कामोर्तब ...
परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. ...
विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़ ...