निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम कुंभारी बाजार परिसरात निकृष्ट दर्जाचे झाले असून, आता हे काम नव्याने करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे़ या आदेशामुळे निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले असून, या प्रकरणात कामावर नि ...
निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. ...
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात विविध भागात निर्माल्य संकलन केंद्र सुरु करुन महानगरपालिकेने सुमारे ४ क्विंटल निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याच्या माध्यमातून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे. ...
पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवण्याचा या पक्षाच्या नेत्यांनी हट्ट कायम धरला असून गंगाखेडच्या जागेवरही सेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात रविवारी मुंबईत पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. ...