जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून थकल्याने सणा-सुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे मानधन त्वरित वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बजेट उपलब्ध नसल्याने मानध ...
औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून मोबाईलवर बोलणाऱ्या ट्रक चालकांमुळे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने या दोन्ही ट्रक चालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांनी प्रत्येकी २ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ १५ ...
मागील महिनाभरापासून शहर परिसरात तापाची साथ पसरली असून, प्रत्येक घरात तापाचा एखादा तरी रुग्ण आढळत आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात संसर्गजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ ...