जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७३़५५ टक्के अंगणवाड्या या राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये भरत असून, शहरी भागात मात्र ९५ टक्के अंगणवाड्या किरायाच्याच इमारतींमध्ये भरत असल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे़ ...
जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सरत्या वर्षाने नवीन वर्षाची भेट दिली असून या रुग्णांसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिने पुरेल एवढा औषधीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या रुग्णांवर आता परभणीतच उपचार मिळू शकणार आहेत. ...
मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. ...
मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला प ...
मागील काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची संख्या वाढत नसल्याने मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजूर शहरी भागाकडे स्थलांतर करीत आहेत़ ...