परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड घोषित करण्यात आली. ...
पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या काळात जनजागृती मोहीम राबविली जात आहे़ या अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या वतीने ३ जानेवारी रोजी गंगाखेड रोडवरील ज्ञानगंगा माध्यमिक शाळा आणि ४ जानेवारी रोजी धर्मापुरी येथील ज्ञानसाधना ...
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या भारतीय सैन्य भरतीच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थी परभणी शहरात दाखल होत असून, यानिमित्ताने शहरातील लघु व्यावसायिकांची उलाढाल दुपटीने वाढली आहे़ काही व्यावसायि ...
संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी निश्चित करून दिलेल्या सार्वजनिक विहिर योजनेची कामे वेळेत सुरू न करण्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी या कर्मचाऱ्यांचे मानधन थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्य ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद मिळविण्याच्या उद्देशाने राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी येथे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सद ...