लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

विद्यापीठ नामविस्तार लढ्याला परभणीतून मिळाली ऊर्जा - Marathi News | Power was obtained from Parbhani in the name of the university | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विद्यापीठ नामविस्तार लढ्याला परभणीतून मिळाली ऊर्जा

औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सलग १८ वर्षे नेटाने लढलेला नामविस्तार लढा परभणीतील तीन पिढ्यांचा साक्षीदार ठरला आहे़ विशेष म्हणजे, या लढ्याला परभणी जिल्ह्यातूनच ऊर् ...

परभणी जि़प़ विषय समित्यांची सोमवारी निवडणूक - Marathi News | Parbhani Zip Subject Committees Election Monday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जि़प़ विषय समित्यांची सोमवारी निवडणूक

जिल्हा परिषदेच्या ४ विषय समित्यांच्या सभापतींची २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक होणार असून, यासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ ...

परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी - Marathi News | Parbhani: Thousands of youths pass the test | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४० हजार युवकांनी दिली चाचणी

भारतीय सैन्य दलातील तीन पदांसाठी ९ दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेंतर्गत ९ जिल्ह्यांतील तब्बल ४० हजार ५०० युवकांनी परभणी येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांसमोर शारीरिक क्षमतेची चाचणी दिली आहे़ ...

परभणी : शालेय गुणवत्ता वाढीसाठी ३४२ शिक्षकांना प्रशिक्षण - Marathi News | Parbhani: Training of 4 teachers for enhancing school quality | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शालेय गुणवत्ता वाढीसाठी ३४२ शिक्षकांना प्रशिक्षण

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सोनपेठ तालुक्यातील शालेय गुणवत्तावाढीसाठी ३४२ शिक्षकांना निष्ठा (नॅशनल इन्सेंटीव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टिचर्स होलीस्टीक अ‍ॅडव्हान्समेंट) कडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार प ...

परभणी : न्याय मंदिराचे पावित्र्य राखून सर्वांना न्याय द्यावा - Marathi News | Parbhani: Justice should be kept in the sanctity of the temple of justice | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : न्याय मंदिराचे पावित्र्य राखून सर्वांना न्याय द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): कायदा सर्वांसाठी समान आहे. कितीही मोठा व्यक्ती असला तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून ... ...

परभणी : वाळू चोरी करताना चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन पकडली - Marathi News | Parbhani: Four tractors, one JCB machine were caught while stealing sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू चोरी करताना चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन पकडली

इसाद येथील मासोळी नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्यानंतर शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त के ...

परभणी : १५ हजार हेक्टर जमीन आली ओलिताखाली - Marathi News | Parbhani: 3 thousand hectares of land came under Olita | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १५ हजार हेक्टर जमीन आली ओलिताखाली

आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्या ...

परभणी : अवघड स्पर्धा पार करून घालून दिला परिपाठ - Marathi News | Parbhani: Passed through tough competition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अवघड स्पर्धा पार करून घालून दिला परिपाठ

ठणठणीत आरोग्य ठेवण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे येथील डॉ़ राम पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे़ औरंगाबाद येथे झालेल्या ट्रायथॉलॉन या स्पर्धेत त्यांनी यश संपादन करून भावीपिढीसमोर आरोग्य संवर्धनाचा परिपाठ घालून दिला आहे़ ...