लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : बँकेतील तिजोरीसह सीसीटीव्ही लंपास - Marathi News | Parbhani: CCTV lump with bank safe | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बँकेतील तिजोरीसह सीसीटीव्ही लंपास

तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील रकमेसह तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ९५ हजार ३७५ रक्केचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री लंपास केला. या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

परभणी : तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Parbhani: The final phase of the work of the youth bandh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात

गोदावरी पात्रातील तारुगव्हाण येथील उच्च पातळीतील बंधाºयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बंधाºयाला १७ गेट बसविण्यात आले आहेत. उर्वरित काम सुरु असून मार्च अखेरपर्यंत या बंधाºयात पाणी अडविण्याची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती बंधारा प्रशासनाने दिली. ...

परभणी : एलआयसीचे मनपाकडे ५९ लाख रुपये थकले - Marathi News | Parbhani: LIC's corporation gets tired of Rs 90 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एलआयसीचे मनपाकडे ५९ लाख रुपये थकले

येथील महानगरपालिकेचे आर्थिक स्त्रोत वाढत नसल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या एलआयसी हप्त्याचे ५९ लाख ३२ हजार ९३२ रुपये थकले आहेत. शिवाय वेतनही नियमित होत नसल्याने मनपाचे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापड ...

परभणी : आरोग्य सेवेसाठी १९२ अधिकारी - Marathi News | Parbhani: 499 officers for health care | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आरोग्य सेवेसाठी १९२ अधिकारी

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावरील समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश असून त्यानुसार परभणी जिल्ह्यात १९२ समुदाय आर ...

परभणी : हमाल, माथाडींची विविध मागण्यांसाठी निदर्शने - Marathi News | Parbhani: Demonstrations for various demands of Hamal, Mathadi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हमाल, माथाडींची विविध मागण्यांसाठी निदर्शने

हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा मंजूर करावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी १८ फेब्रुवारी रोजी हमाल माथाडी कामगारांनी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या माध्यमातून लाक्षणिक संप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निद ...

परभणी : प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Parbhani: Announcement of Format Voter List | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा बँकेच्या प्रारुप मतदार यादीचा अंतीम कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जाहीर केला आहे़ त्यानुसार १३ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़ ...

परभणी : परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | Parbhani: Accidental death of student returning from exam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

बारावीची परीक्षा देवून गावाकडे परतणाºया एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० च्या सुमारास तालुक्यातील मोजमाबाद परिसरात घडली़ ...

परभणी : शिक्षकांनीच सांगितली प्रश्नांची उत्तरे - Marathi News | Parbhani: Answers to questions asked by teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांनीच सांगितली प्रश्नांची उत्तरे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक ...