लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी ७ कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या दिडशेच्या घरात - Marathi News | coronavirus: 7 more coronaviruse patients in Parbhani district; 149 Total number of patients | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी ७ कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या दिडशेच्या घरात

एकूण रुग्णासंख्या 149 वर पोहोचली आहे.    ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात १० कोरोना रुग्णांची वाढ; पूर्णा, पाथरीत आढळले बाधित - Marathi News | coronavirus: Increase of 10 corona patients in Parbhani district; Infected found in Purna and Pathari cities | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात १० कोरोना रुग्णांची वाढ; पूर्णा, पाथरीत आढळले बाधित

दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ...

विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना - Marathi News | Mother- daughter dies after falling into a well; Incidents in Jintur taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना

हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ...

कंत्राटदाराचं चांगभलं; टक्केवारीच्या नादात ‘ग्रामसडक’चा बट्ट्याबोळ - Marathi News | Good for the contractor; ‘GramSadak’ in the name of percentage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कंत्राटदाराचं चांगभलं; टक्केवारीच्या नादात ‘ग्रामसडक’चा बट्ट्याबोळ

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप ...

दमदार पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला - Marathi News | Baliraja was relieved by the presence of heavy rain in Parabhani District | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दमदार पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पाऊस ...

मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस - Marathi News | Heavy rains in three districts of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस

नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले. ...

coronavirus : ग्रामीण भाग वगळून परभणी शहरासह आठही तालुक्यांच्या ठिकाणी संचारबंदी - Marathi News | coronavirus: Three-day curfew in urban areas in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : ग्रामीण भाग वगळून परभणी शहरासह आठही तालुक्यांच्या ठिकाणी संचारबंदी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत ५ कि.मी. परिसरापर्यंत आणि सर्व नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीत ३ कि.मी.पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.  ...

परभणी जिल्ह्यात आणखी चौघांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Four more reports in Parbhani district are corona positive | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात आणखी चौघांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

परभणी शहरातील दर्गा रोड भागातील २१ वर्षे आणि २८ वर्षे अशा दोन युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...