लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Corona Virus : रात्री गुन्हा दाखल झाला; सकाळी पुन्हा कपडा दूकानात जमविली गर्दी - Marathi News | Corona Virus: Crime filed at night, crowd gathered in the shop again in the morning | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona Virus : रात्री गुन्हा दाखल झाला; सकाळी पुन्हा कपडा दूकानात जमविली गर्दी

शहरात परवानगी नसताना चप्पल, बूट व कापडाचे दुकान सुरू असल्याचे गस्तीवर असलेल्या पथकास निदर्शनास आले. ...

अंगावरून बैलगाडी गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पाथरी तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer killed by bullock cart accident; Incidents in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अंगावरून बैलगाडी गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पाथरी तालुक्यातील घटना

पाथरी तालुक्यातील तुरा येथील बाबासाहेब गायकवाड यांची गावाजवळ शेत जमीन आहे. ...

‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी दुर्मीळ ‘छोटा चोर’ आला मराठवाड्यात - Marathi News | Rare 'little thief' Crow came to Marathwada to escape the onslaught of 'Tauktae ' cyclone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तौउते’च्या तडाख्यातून वाचण्यासाठी दुर्मीळ ‘छोटा चोर’ आला मराठवाड्यात

तौउते चक्रीवादळाच्या तडख्यामुळे सुरक्षित ठिकाणी येलदरी धरणाच्या ठिकाणी आला असावा, असे पक्षीमित्रांनी सांगितले. ...

कारमधून नेला जाणारा देशी-विदेशी दारूचासाठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Confiscated stocks of domestic and foreign liquor taken from cars; Charges filed against both | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारमधून नेला जाणारा देशी-विदेशी दारूचासाठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोखर्णी येथून रामपुरीकडे जाणाऱ्या एका कारमध्ये दारूचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. ...

नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र - Marathi News | During the blockade, the police found a weapon in the possession of the youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र

Crime in Parabhani पोलिसांनी दुचाकीवरील दोघांची तपासणी केली, तेव्हा एका आरोपीजवळ धारदार चाकू आढळला. ...

खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना - Marathi News | Exciting! Crowd attack on police who went for investigation, incident in Palam taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना

कापसी येथे दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याचे घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस गेले होते. ...

गंगाखेडमध्ये भरधाव वेगातील ऑटोरिक्षा उलटून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | An old man died when his autoriksha overturned at high speed in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये भरधाव वेगातील ऑटोरिक्षा उलटून वृद्धाचा मृत्यू

तालुक्यातील बडवणी येथील आप्पाराव मुंजा सावंत  त्यांच्या पत्नी जिजाबाई सावंत व अन्य एक असे तिघेजण शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवासी ऑटोने चाटोरी येथून गंगाखेडकडे येत होते. ...

पोलीस कारवाईचा व्हायरल व्हिडिओ; दुचाकी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Viral video of police action; File a case against a two-wheeler driver for obstructing government work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलीस कारवाईचा व्हायरल व्हिडिओ; दुचाकी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

एका दुचाकी चालकास लाथा व हाताने गालात चापटा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...