लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

संततधार पावसाने गोदावरी, पूर्णा नद्या तुडूंब; दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडले - Marathi News | Godavari, Purna rivers flooded due to incessant rains; 12 doors of Dudhna project opened | Latest parabhani Photos at Lokmat.com

परभणी :संततधार पावसाने गोदावरी, पूर्णा नद्या तुडूंब; दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडले

Rain in Parabhani : चार दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर असल्याने गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रात आवक वाढली आहे. तसेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली - Marathi News | Twelve doors of the Dudhna project opened; Heavy rains increased water arrivals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

Dudhna project News : जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते. ...

भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा - Marathi News | Poisoning of 21 members of two families after eating Bhagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

पाथरी शहरातील नामदेव नगर आणि  कानसुर येथील घटना  ...

Video : असे धाडस करू नका ! पुर असताना पुलावरून जीप घातली, चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Video: Don't dare! When the flood hit the jeep off the bridge, the driver briefly escaped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : असे धाडस करू नका ! पुर असताना पुलावरून जीप घातली, चालक थोडक्यात बचावला

पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी वेगाने आले आणि चालकासह जीप प्रवाहासोबत वाहून गेली. ...

इंद्रायणी नदीला पूर; सलग तिसऱ्या दिवशी ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Flooding Indrayani river; For the third day in a row, 8 villages were cut off | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंद्रायणी नदीला पूर; सलग तिसऱ्या दिवशी ८ गावांचा संपर्क तुटला

Rain in Parabhani : मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. ...

Video : लेंडी आणि गटाळी नदीच्या पुराने पालम तालुक्यात थैमान - Marathi News | Thaiman in Palam taluka due to flood of Landi and Gatali rivers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : लेंडी आणि गटाळी नदीच्या पुराने पालम तालुक्यात थैमान

Flood in Palam taluka : १० गावांचा संपर्क तुटला असून शहरातून जाणारा राष्ट्रीय मार्ग बंद पडला आहे ...

वऱ्हाडासाठी थांबलेल्या जीपवर भरधाव दुचाकी आदळली; एकजण गंभीर जखमी - Marathi News | two-wheeler collided with a jeep parked for the wedding relatives; One seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वऱ्हाडासाठी थांबलेल्या जीपवर भरधाव दुचाकी आदळली; एकजण गंभीर जखमी

Accident at Parabhani : कापसी फाट्यावर पालमकर यांच्या आखाड्याजवळ लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी जीप उभी होती. ...

खराब रस्त्याने घेतला बळी; वेळेवर उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Victim taken by bad road; Elderly woman dies due to not getting timely treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खराब रस्त्याने घेतला बळी; वेळेवर उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

Bad roads took women's life : मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन त्यांनी जीप चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर गाठले. ...