लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून थरारक प्रवास - Marathi News | Thrilling journey of a pregnant woman through flood waters for delivery | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून थरारक प्रवास

थर्माकोलच्या तराफ्याचा वापर; गोंडस बाळाला दिला जन्म ...

परभणी जिल्ह्यातील २७ मंडळांत अतिवृष्टी; पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके बाधित - Marathi News | Excessive rainfall in 27 circles in Parbhani district; Crops affected on 2.5 lakh hectares | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील २७ मंडळांत अतिवृष्टी; पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके बाधित

जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत ...

पुल गेला पाण्याखाली; गर्भवती महिलेने केला तराफ्यावरून थरारक प्रवास - Marathi News | The bridge went underwater; A pregnant woman made a thrilling journey on a raft | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुल गेला पाण्याखाली; गर्भवती महिलेने केला तराफ्यावरून थरारक प्रवास

Rain In Parabhani : तासाभराच्या प्रवासानंतर रुग्णालयात पोहचलेल्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म  ...

‘येलदरी’ धरण १०० टक्के भरले; चार दरवाजे उघडून विसर्ग - Marathi News | Yeldari dam 100 percent full; discharge with four doors open | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘येलदरी’ धरण १०० टक्के भरले; चार दरवाजे उघडून विसर्ग

rain in parabhani : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात पाण्याची लक्षणीय आवक सुरु आहे. ...

स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स - Marathi News | Tehsildar summons two for jumping into flood waters | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स

rain in Parabhani : पूर परिस्थितीचे गांभीर्य सोडून अशी जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्यांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. ...

पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार; शेकडो घरात शिरले पाणी, पुरात अडकली बस - Marathi News | Rains in Palam taluka; Hundreds of houses affects flooded; bus stopped in flood | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार; शेकडो घरात शिरले पाणी, पुरात अडकली बस

rain in parabhani : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ...

धोंड नदीचे रौद्ररूप; बनवस येथील १०० घरात शिरले पुराचे पाणी - Marathi News | The rudder of the Dhond river; Flood water infiltrates 100 houses in Banavas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धोंड नदीचे रौद्ररूप; बनवस येथील १०० घरात शिरले पुराचे पाणी

rain in parabhani : संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली असून या कुटुंबाच्या चुली दुपारपासून पेटलेल्या नाहीत. ...

video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले - Marathi News | video: Stunts increase in flood waters; The two from Kupta briefly survived | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले

rain in Parabhani : गावालगतच्या ओढ्याला पूर आला. त्यामुळे कुपटा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला. ...