लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोघे ताब्यात; जिवंत काडतुसेही जप्त - Marathi News | Two in arrested with pistol in Pathari; Live cartridges also seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोघे ताब्यात; जिवंत काडतुसेही जप्त

Crime In Parabhani : आष्टी फाटा टी-पॉईंट जवळ दोघेजण देशी पिस्टल बाळगून असल्याची  गुप्त माहिती पोलिसांना मिळाली ...

नातेवाईक, भूमिहीनांना गारपीटीचे अनुदान वाटणारा महसूल सहाय्यक निलंबित - Marathi News | Malpractice in hailstorm grant distribution; Revenue Assistant in Partur Tehsil suspended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातेवाईक, भूमिहीनांना गारपीटीचे अनुदान वाटणारा महसूल सहाय्यक निलंबित

तहसीलमधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, तलाठ्याच्या हाताखालचे नातेवाईक, शासनाने संपादित न केलेल्या जमिनीचे मालक, ज्या व्यक्तींची सदरील गावात जमीनच नाही असे भूमिहीन लाभार्थी दाखवून अनुदान वाटले ...

'आरसीबी की केकेआर'; शिवारात चालणारा आयपीएल सट्टाबाजार पोलिसांनी उधळला - Marathi News | 'KKR or RCB'; The IPL betting market in Selu farm land was disrupted by the police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'आरसीबी की केकेआर'; शिवारात चालणारा आयपीएल सट्टाबाजार पोलिसांनी उधळला

IPL Betting ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त यावेळी जप्त करण्यात आला ...

Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध - Marathi News | Maharashtra Bandh : Parbhani Bandha mixed response; Mahavikas Aghadi staged a rally to protest the Lakhimpur incident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Bandh : परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीने रॅली काढून लखीमपूर घटनेचा केला निषेध

Maharashtra Bandh : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सोमवारी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली. ...

देव गेले चोरीला ! खिडकी तोडून चोरटे आत आले, मालकाला जाग येताच चांदीच्या ५ मुर्त्या घेऊन पळाले - Marathi News | God is gone! The thieves broke through the window and entered, taking 5 silver idols as soon as the owner woke up | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :देव गेले चोरीला ! खिडकी तोडून चोरटे आत आले, मालकाला जाग येताच चांदीच्या ५ मुर्त्या घेऊन पळाले

crime in Parabhani : पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्याने मागील भागातील खिडकीच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश केला. ...

एटीएसच्या कारवाईत पारवा शिवारातून जिलेटिनच्या सहाशे कांड्या जप्त - Marathi News | ATS seizes 600 gelatin sticks from Parawa Shivara of Parabhani District | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एटीएसच्या कारवाईत पारवा शिवारातून जिलेटिनच्या सहाशे कांड्या जप्त

ATS Raid in Parabhani : पोलिसांनी या कारवाईमध्ये ६०० प्लास्टिक कोटेड जिलेटीन कांड्या असलेले तीन बॉक्स जप्त केले आहेत. ...

मोठी बातमी ! कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध - Marathi News | Corona is growing again; Ten-day restrictions on crowded places in Manvat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी ! कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध

corona virus in Parabhani : मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली होती. ...

‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली - Marathi News | The ten doors of ‘Yeldari’ reopened; Heavy rains increased arrivals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

Yeldari Dam येलदरी धरण १०० टक्के भरल्याने प्रशासनाला पूर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे.   ...