लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

गुटखा माफियांना दणका ! गंगाखेडमध्ये येणारा ४५ लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त - Marathi News | Gutkha worth Rs 45 lakh seized in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गुटखा माफियांना दणका ! गंगाखेडमध्ये येणारा ४५ लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणार कार उलटली - Marathi News | The driver lost control and the car overturned | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकाचे नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणार कार उलटली

पोहेटाकळी पुढे रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोकादायक वळण आहे. ...

शासकीय उदासीनतेचे उदाहरण; शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर न्याय - Marathi News | Examples of government indifference; After 25 years the family of the martyred soldier got land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय उदासीनतेचे उदाहरण; शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर न्याय

तीन वेळा मागवला अहवाल,१९९६ पासून प्रयत्न केल्याने झाला जमीन मिळण्याचा मार्ग प्रशस्त ...

कर्मचाऱ्यांना १५ वर्षानंतर दिलासा ! भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने विद्यापीठाकडून वसूल केले ४ कोटी - Marathi News | Consolation to employees after 15 years! The provident fund office recovered Rs 4 crore from the university | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्मचाऱ्यांना १५ वर्षानंतर दिलासा ! भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने विद्यापीठाकडून वसूल केले ४ कोटी

परभणी येथील वसंतराव नाईक़ मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत काम करणाऱ्या रोजंदार, हंगामी, प्रासंगिक कामगार व इतर मजुरांची भविष्य निर्वाहनिधीची रक्कम भरली नव्हती. ...

एसटीची चाके थांबली: वेतनवाढीसाठी परभणी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण  - Marathi News | ST Bus wheels stopped: Indefinite hunger strike of ST employees in Parbhani district for pay hike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एसटीची चाके थांबली: वेतनवाढीसाठी परभणी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण 

ST Bus Employee Strike: येथील गंगाखेड रोडवरील विभागीय कार्यशाळेसमोर सर्व विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले आहे. ...

सेलूत पंधरा दिवसात ५ वी घरफोडी; गुलमोहर कॉलनीत सशस्त्र दरोड्यात ६ लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | 5th burglary in 15 days in Selu; In an armed robbery in Gulmohar Colony, Rs 6 lakh was looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत पंधरा दिवसात ५ वी घरफोडी; गुलमोहर कॉलनीत सशस्त्र दरोड्यात ६ लाखांचा ऐवज लुटला

घराच्या छतावर चढून जिन्याचा दरवाजा तोडत घरात ५ ते ६ चोरट्यांनी प्रवेश केला. ...

वर्ष झाले तरी उसाचे पैसे मिळेनात; शेतकऱ्यांनी मांडला साखर कारखान्यात ठिय्या - Marathi News | After a year, he did not get any money for sugarcane; The farmers stayed in the sugar factory | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्ष झाले तरी उसाचे पैसे मिळेनात; शेतकऱ्यांनी मांडला साखर कारखान्यात ठिय्या

खाजगी साखर कारखान्याच्या गेल्या गळीत हंगामाच्या थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुकाणु समितीच्यावतीने आंदोलन ...

घर मालक अपघातात जखमी मुलास भेटण्यास गेले, इकडे चोरट्यांनी घरफोडी केली - Marathi News | The owner of the house went to visit the child injured in the accident, where thieves broke into the house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घर मालक अपघातात जखमी मुलास भेटण्यास गेले, इकडे चोरट्यांनी घरफोडी केली

इमारतीमधील तिन्ही भाडेकरूंच्या घरांना बाहेरून कडी लावली ...