लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...

वीज गळती अधिक तर वसुली कमी; परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता निलंबित - Marathi News | More leakage and less recovery; Superintendent Engineer of Parbhani MSEDCL suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वीज गळती अधिक तर वसुली कमी; परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता निलंबित

कामगिरी अतीशय सुमार असून बेजाबदार असल्याचे कारण देत केले निलंबित ...

मृग नक्षत्राचा तडाखा; सेलू तालूक्यात ४ ठिकाणी वीज कोसळली, पशुधन दगावले, पिकांचे नुकसान - Marathi News | The rain hits farmers; lighting at 4 places in Selu taluka, loss of animals, loss of crops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मृग नक्षत्राचा तडाखा; सेलू तालूक्यात ४ ठिकाणी वीज कोसळली, पशुधन दगावले, पिकांचे नुकसान

वीज कोसळून २ बैल, १ गाय दगावले तर १ हजार कडबा पेंड जळून खाक झाले. ...

'काळ आला होता पण...'; रस्त्यावर अचानक उन्मळून पडले झाड; ऑटो, दोन दुचाकी आल्या खाली - Marathi News | 'The time had come but ...'; A tree suddenly uprooted on the way; Auto, two bikes came down | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'काळ आला होता पण...'; रस्त्यावर अचानक उन्मळून पडले झाड; ऑटो, दोन दुचाकी आल्या खाली

शिवाजीनगर परिसरातील भगवती चौकातील हॉस्पिटलसमोर घडली घटना ...

'झाकली मुठ...'; राज्यसभेच्या मतदानाबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेणार : रत्नाकर गुट्टे - Marathi News | Rajya Sabha polls to be decided at last minute: Ratnakar Gutte | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'झाकली मुठ...'; राज्यसभेच्या मतदानाबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेणार : रत्नाकर गुट्टे

भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ही लढत होत असून, लहान-मोठ्या पक्षांचा प्रत्येक आमदार या निवडणुकीसाठी महत्त्वाचा झाला आहे. ...

मोबाईलवर बोलत मोपेड चालवणे ठरले जीवघेणे; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Talking on a mobile and driving a moped is fatal; Husband dies on the spot, wife seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोबाईलवर बोलत मोपेड चालवणे ठरले जीवघेणे; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालील खड्ड्यात कोसळली. ...

बोगस शिक्षक भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी पुण्याचे पथक परभणीत - Marathi News | Pune team in Parbhani to investigate bogus teacher recruitment process | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बोगस शिक्षक भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी पुण्याचे पथक परभणीत

पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण उपसंचालक दीपक चवने यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय चौकशी समिती सोमवारी परभणीत आली आहे. ...

परभणीचा शाहीद म्हणतो, होय माझे इसिसशी संबंध - Marathi News | Shahid says yes my connection with ISIS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परभणीचा शाहीद म्हणतो, होय माझे इसिसशी संबंध

सहा वर्षे कारावासात काढली ...