लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. ...
बीड लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असला तरी दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होईल. ...
येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे. ...
सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याला राज्यातील अन्य धरणांतून पाणी द्यावे, तसेच अनुशेष अनुदान तातडीने देऊन दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा ...
शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा दरारा होता. म्हणून सारेच काळजी घ्यायचे. आता विरोधकांनीच तेवढी काळजी घ्यायची आहे. भाजपच्या पुढाऱ्यांनी त्याला वाकुल्या दाखवत सारे करायचे आहे. आयोगच असा पक्षांध झाला, तर दाद कुणाकडे मागायची? ...