केवळ सहानुभुतीसाठी व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली, असे आरोप सोशल मीडियावर झाले होते. सुरुवातीला पंकजा यांना मिळत असलेली सहानुभुती धनंजय मुंडे यांच्याकडे वळली. एकूणच व्हिडिओ क्लिपचा फंडा भाजपवरच बुमरँग झाल्याचे परळीत पाहायला मिळाले. ...
राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमधील निकालानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. ...
बीड मतदारसंघात भावनिक राजकारणाला मोठा वाव आहे. परंतु, परळीत दोन्ही उमेदवारांनी आपापली बाजू मांडून जनताचं निर्णय घेईल अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोघांनाही भावनिकतेच्या मुद्दाचा लाभ होणार असं चित्र आहे. ...