सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
राजकारणात सत्तेची लालसा इतकी असते की, त्यासाठी सोयीप्रमाणे नाते-गोते आणले जाते किंवा झिडकारले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत की काय, असे वाटू लागले आहे. ...
‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. ...
यंदाचा दसरा मेळावा भगवान गडाऐवजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झाला. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांशी थेट दोन हात करण्याची भाषा केली. ...