स्व.गोपीनाथराव मुंडेंनी असंख्य लोकांना गुलाल लावण्याचे काम केले आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या रिंगणात उतरल्यामुळे क्षीरसागरांचे पारडे अधिक जड झाले आहे. ...
येत्या पाच वर्षात ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता काढून त्यांना स्वावलंबी बनवू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी लाखो जनसमुदास दिला आणि गगनभेदी टाळ्यांनी आसमंत निनादला. ...
तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. ...