परळी मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाचा विकास हाच माझा अजेंडा आहे. त्यासाठी मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...
विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान असलेल्या धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामामुळे मतदार संघावर त्यांची पकड निर्माण झाली आहे. तर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन विरोधकांचे आव्हानच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न क ...
जी लोक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना नको होती, त्यांना आमच्या ताईंनी भाजपमध्ये प्रवेश दिला. परंतु,या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे एकमेव कारण असून ताईंना परळीची लढत सोपी व्हावी, यासाठी उठाठेव सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ...
धस यांचे राजकीय कसब आणि आडसकर यांचे मतदार संघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे नमिता यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. एकूणच नमिता अडचणीत दिसत असल्या तरी भाजप नेत्यांनी केलेली तटबंदी त्यांना फायद्याची ठरू शकते. ...
जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला. ...
देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले येथील प्रभू वैद्यनाथाचे गुरूवारी सकाळी १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले व प्रभू वैद्यनाथाची आरती पूजा केली. ...