लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी, फोटो

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
Mirzapur 2: युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे गुड्डू आणि कालीन भैयाच्या 'मिर्झापूर २'चा ट्रेलर, पहा फोटो - Marathi News | MIRZAPUR 2 Trailer Trending on Youtube ali fazal Pankaj Tripathi Divyenndu in mirzapur 2020 web series | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2: युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे गुड्डू आणि कालीन भैयाच्या 'मिर्झापूर २'चा ट्रेलर, पहा फोटो

सई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास! - Marathi News | Glamorous photo shared by Sai Tamhankar, fans were shocked to see her killer look! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास!

मराठमोळ्या सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो ...

बोल्ड सई ताम्हणकरचं साडीत खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल अतिसुंदर! - Marathi News | Bold Sai Tamhankar's open beauty in a saree, looking at the photo, you will say it is very beautiful! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सई ताम्हणकरचं साडीत खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल अतिसुंदर!

सईने साडीमध्ये फोटोशूट करुन तिच्या फॅन्सना घायाळ केले आहे ...