लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू - Marathi News | Kapil Dev Biopic '83 will be the player of Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. ...

‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!! - Marathi News | pankaj tripathi wants to join politics but fans have to wait | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कालीन भैय्या’ पंकज त्रिपाठींनाही राजकारणाचे वेध...बस और थोडा इंतजार...!!

गत महिन्यांत पंकज त्रिपाठी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘लुका-छुपी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे आणि अशाच पंकज त्रिपाठी यांनाही राजकारणाचे वेध लागले आहे. ...